Vanrakshk Bharti 2023 Maharshtr मित्रांनो वनरक्षक भरती साठी तुम्हाला काय काय पात्रता लागतील याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अभ्यासक्रम, शारीरिक पात्रता, परीक्षा शुल्क, धावणे इ. माहिती पाहणार.
२०२३ मध्ये होणारी भाती याच निकषानुसार होणार .त्यामध्ये वेळोवेळी बदल केले जातात नवीन बदल सुधा आपण या लेखामध्ये पाहणार.
हि भरती २०२३ मधील सर्वात मोठी वनरक्षक भरती राहणार त्यामुळे सर्व माहिती काळजी पूर्वक वाचून घ्या.
![]() |
Vanrakshk Bharti 2023 Maharshtra |
Vanrakshk Bharti 2023 Maharshtra
शैक्षणिक पात्रता :
१ ) १२ वी उतीर्ण ( गणित / विज्ञान / अर्थशास्त्र / भूगोल - यापैकी कोणत्याही एक विषयासह ) .
२) अनुसूचित जमातीतील उमेदवार 10 वी उतीर्ण .
अभ्यासक्रम :
उमेदवाराची १२० गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल .त्यामध्ये ४ विषयांना गुण देण्यात येतील .
परीक्षेची काठीण्य पातळी १० वी च्या स्तरावरील राहील . यामध्ये तुम्हाला ४५% गुण मिळवणे बंधन कारक असतील त्या शिवाय तुम्ही शारीरिक चाचणीसाठी पात्र असणार नाही . 'Vanrakshk Bharti 2023 Maharshtra' म्हणजेच तुम्हाला ५४ गुण मिळवणे बंधनकारक आहे. लेखी परीक्षाचा कालावधी 90 मिनिट असतो.प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. प्रत्येक प्रश्नास 1 गुण व प्रत्येक चुकीच्या उत्तरास 0.5 गुण कमी करण्यात येतो.
१ ) सामान्य ज्ञान - ३० गुण
२) बौद्धिक चाचणी - ३० गुण
३) मराठी - ३० गुण
४) इंग्रजी - ३० गुण
वयोमर्यादा :
१) उमेदवार १८ ते २५ वयोगटातील असावा
२) मागासवर्गीय उमेदवार ५ वर्ष शिथिलता .
३) माझी सैनिक उमेदवारासाठी सेवेतील कालावधी व अधिक ३ वर्ष सुत.
४) खेळाडू ५ वर्ष
५) प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष .
Vanrakshk Bharti 2023 Maharshtra
परीक्षाशुल्क :
खुला प्रवर्ग - ५००
राखीव प्रवर्ग - ३५०
माझी सैनिक - शुल्क नाही
शारीरिक पात्रता :
उंची , छाती , वजन
पुरुष - १६३
महिला - १५०
धावणे :
पुरुष उमेदवार ५ कि. मी. धावणे ८० गुण . "Vanrakshk Bharti 2023 Maharshtra"
महिला ३ कि. मी. धावणे ८० गुण .
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाची नाही . या वेबसाईटला Official / अधिकृत वेबसाईट मानू नका. वेबसाईट वर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती ( जसे - मोबाइल ,आधार कार्ड इ. ) टाकू नये . आम्ही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष्य देऊ शकत नाही . या संकेतस्थळावर प्रकाशित केलीली माहीतीसाठी अधिकृत वेबसाईट वर किंवा सबंधित अधिकारी यांना भेट देण्याची विनंती करतो . धन्यावद !