Free Silai Machine Yojana 2023 Maharashtra देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी सरकार मार्फत फ्री शिलाई मशीन योजना राबविली जाते .यामुळे महिला आत्मनिर्भर बनविणे व रोजगाराचे माध्यम उपलब्ध व्हावे यासाठी हि योजना राबविली जात आहे.

Free Silai Machine Yojana 2023 Maharashtra
Free Silai Machine Yojana 2023 Maharashtra




योजनेची वैशिष्टे : 

महाराष्ट्र सरकार मार्फत राबविण्यात आलेली महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेची अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे . महाराष्ट्रातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावयास हवा .देशातील ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला अर्ज करण्यास पत्र आहे . देशातील गरीब महिलांना या योजनेमार्फत मोफत शिलाई मशीन देण्यात येईल.'Silai Machine Yojana 2023 Maharashtra' .याद्वारे महिला घरबसल्या कपडे शिऊ शकतात .यातुन महिलांच्या कला गुणांना वाव मिळेल व त्यांचा आत्मविश्वास वाढेल .त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे नवे माध्यम मिळेल .


योजनेची पात्रता : 

१) अर्जदार महिलेचे वय हे २० ते ४० दरम्यान असावे .
२) महिलांचे वार्षिक उत्पन १.२० लाखापेक्षा कमी असावे .
३) महिला अपंग किंवा विधवा असेल तत्र त्यांना प्राधान्य देण्यात येईल ."Silai Machine Yojana 2023" Maharashtra . यासाठी तुम्हाला अर्ज कराव लागेल .

कागदपत्रे : 

१) आधार कार्ड 
२) रेशन कार्ड 
३) रहिवासी 
४) अपंग प्रमाणपत्र   ( असेल तर ) 
५) विधवा प्रमाणपत्र ( मृत्यु  प्रमाणपत्र )
६) फोटो 
७) मोबाइल 
८) जातीचे प्रमाणपत्र 
९) शाळेचा दाखला / जन्माचा दाखला 
१०) शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

असा करा अर्ज :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या नगरपालिका / जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा अर्जाची  डाउनलोड लिंक दिली आहे तेथून अर्ज डाउनलोड करावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज संबन्धित अधिकारी  करावा  अर्जाची पोचपावती घ्यावी.

संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला कळवण्यात येईल व शिलाई मशीन चे मोफत वाटप करण्यात येईल.

शासनाची अधिकृत वेबसाईट : Click Here 
शिलाई मशीन योजना अर्ज : Download